Search This Blog

Wednesday, June 23, 2021

*विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय मार्गदर्शन वेबिनार**CAREER GUIDANCE*

🎓🎓🎓
🧑‍⚕️🧑‍🔧🤵‍♀👩‍✈️👩‍🎓👨‍🔬

*विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय मार्गदर्शन वेबिनार*
*CAREER GUIDANCE*

महाराष्ट्र शासन, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT), महाराष्ट्र, पुणे यांचे वतीने *इयत्ता 10* वी व *इयत्ता 12* वी च्या विद्यार्थ्यांसाठी दिनांक *16/06/2021* ते *22/09/2021* या कालावधीत विद्यार्थ्यांना Webinar च्या माध्यमातून  *व्यवसाय मार्गदर्शन* करण्यात येत आहे. 

⬜⬜⬜⬜⬜⬜
*नुकतेच झालेले*
*वेबिनार क्र. 2*
*दिनांक*- 23 जून 2021
*विषय*-  आवड, छंद आणि करीअर निवड...
⬜⬜⬜⬜⬜⬜

*अधिक माहितीसाठी व कार्यक्रमास जोडण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*- 


*(सदर कार्यक्रम सर्व घटकांसाठी उपयुक्त असल्याने ही माहिती सर्वांपर्यंत पोहचवा)*

No comments:

Post a Comment