Search This Blog

Sunday, June 13, 2021

DD सह्याद्री वाहिनीवर इयत्ता 10 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन...*

👁️📺👁️📺👁️
*DD सह्याद्री वाहिनीवर इयत्ता 10 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन...*

📺📺📺📺
 *2021-22* या नविन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत आहे. 

आज दिनांक *14 जून  2021* पासूनच सह्याद्री वाहिनीवर इयत्ता *10 वी* व *12 वी* च्या विद्यार्थ्यांसाठी *महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभागा* तर्फे विशेष मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे. 


😄🙂😄🙂😄
*सदर कार्यक्रमाचे नियोजन, वेळापत्रक व कार्यक्रम LIVE पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-*


*(कृपया सर्वांना शेअर करा...)*

No comments:

Post a Comment