🗒️✒️🗒️✒️🗒️
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे (SCERT)
🙋♂️🙋🏻♀️🙋♂️🙋🏻♀️
*शैक्षणिक नेतृत्वाचा व्यावसायिक विकास*
*EDUCATIONAL LEADERSHIP*
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT), महाराष्ट्र, पुणे यांचे वतीने *शैक्षणिक नेतृत्वाचा व्यावसायिक विकास* या विषयावर Online मार्गदर्शन करण्यात येत आहे.
⬜⬜⬜⬜⬜⬜
*नुकतेच पार पडलेले 7 वे मार्गदर्शन*-
विद्यार्थ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा व भविष्याच्या हिताचा विषय-
*"शालेय शिक्षण विभागातील विविध विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना व शैक्षणिक सवलती..."*
*मार्गदर्शक*- मा. श्रीमती कुंदा पंडीत (अधिक्षिका, शिक्षण संचालनालय, पुणे)
*दिनांक*- 9 जून 2021
⬜⬜⬜⬜⬜⬜
*कार्यक्रमास जोडण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*-
*(सदर कार्यक्रम सर्व घटकांसाठी उपयुक्त असल्याने ही माहिती सर्वांपर्यंत पोहचवा)*
No comments:
Post a Comment