Search This Blog

Thursday, July 2, 2020

1.1 An Astrologer's Day. Created by Umakant gore.

Section one

1.1 An Astrologer's Day. - R.K. Narayan

R.K. Narayan यांनी लिहीलेल्या My Days (1975) या book मधील मालगुडी या त्यांच्या imaginary town मधील ही एक story आहे.

या कथेमध्ये ऐक ज्योतिषी आहे. त्याने त्याच्या मालकाला विहीरीत ढकलून दिलेले असते, व तो ते गाव सोडून नवीन शहरात वेष बदलून भविष्य सांगत बसत असतो. परंतु एक दिवस त्याच्या समोर त्याचा मालकच भविष्य विचारण्यासाठी येतो. ज्योतिषाने वेष बदललेला असल्यामुळे मालक त्याला ओळखु शकत नाही.

ज्योतिषी त्याच्या मालकाचा हात हातात घेऊन भविष्य सांगायला सुरूवात करतो. ज्योतिषी मालकाला म्हणतो की तु कोणाला तरी मारण्यासाठी बाहेर पडलेला आहेस. पण तुला ते या जन्मात शक्य नाही, ज्याला तु मारणार होतास तो तर चार महिन्यांपुर्वी ट्रक खाली येऊन मरण पावला आहे. आणि तु हे शहर लवकर सोडून जा आणि परत या शहराच्या जवळ कधीच दिसु नकोस. असं म्हणल्या बरोबर तो गुरू नायक तिथुन निघून जातो.

संध्याकाळी हा ज्योतिषी घरी गेल्यानंतर आपल्या बायकोला घडलेला वृत्तांत सांगतो. व बायकोला म्हणतो आज मी मुक्त झालो. ज्या मालका मुळे त्याला वेष बदलून ज्योतिषी व्हावं लागलं होतं. आता त्याची गरज पडणार नव्हती. कारण त्यावर आलेलं संकट त्याने परतवून लावलं होतं.


अशाप्रकारे हा An Astrologer's Day हा interesting topic ahe.

हा topic सर्वांनी pdf book मध्ये वाचा.

No comments:

Post a Comment