आज आपण Prose section मधील A.G. Gordiner लिखीत 1.2 On Saying "Please" हा chapter पाहणार आहोत.
हा chapter सौजन्यशीलतेवर आधारीत. माणसांशी बोलत असताना आपल्या अंगामध्ये कशाप्रकारची सौजन्यता असावी हे या chapter मधून दाखवून देण्यात आलेले आहे.
आपण समाजामध्ये वावरत असताना आपले behaviour खुप चांगले असणे आवश्यक असते. Please , Thank -you, असे शब्द आपण ईतरांना सहानुभूती दर्शवन्यासाठी सतत वापरात आणले पाहीजेत.
या chapter मध्ये दोन प्रसंग दाखवण्यात आलेले आहेत. पहीला प्रसंग हा city office मधील lift मध्ये घडलेला आहे. एक passenger त्या lift मध्ये आल्यानंतर तिथे असलेल्या lift man ला "Top" अशी order सोडतो. पण त्या lift man ला या गोष्टीचा राग येतो आणि त्या passenger ला तो बाहेर ढकलून देतो कारण त्या passenger ने "Top Please " असे म्हणावे ही त्याची अपेक्षा. म्हणजे त्याठिकाणी त्या passenger ने सौजन्यता दाखविली नाही.
दुसरा प्रसंग हा Bus मधला आहे. Bus मधील conductor हा त्याचे काम चोख बजावत असतो. Passengers एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहचवणे हे त्याचे कर्तव्य असते. एके दिवशी या conductor चा जड बुटाचा पाय एका passenger च्या पायावर पडतो, तो passenger काही म्हणण्याच्या अगोदरच हा conductor त्याला "Sorry" म्हणतो. म्हणजे इथं त्या conductor ने सौजन्यता दाखवली.
दोन्ही प्रसंग एकमेकांशी विरोधी आहेत. लेखकाने या chapter मध्ये हे दर्शवले आहे की आपण सौजन्यता दाखविली तर समोरचा सुद्धा तितक्याच तत्परतेने सौजन्याने आपल्याशी वागतो.
अशाप्रकारे हा On Saying "Please" हा chapter आहे.
तुम्हाला दिलेल्या तुमच्या English pdf book मधील page no. 14-19 पर्यंत Reading करा.
व त्याचे analysis करून photo काढून पाठवायचा आहे.

No comments:
Post a Comment