1. Appreciating someone's photo
(एखाद्याच्या छायाचित्राची प्रशंसा करणे)
a. That is a terrific photo! Who clicked it?
(हे छायाचित्र अतिशय छान आहे! कोणी काढले?
b. Wow! You look stunning. (if the photo is of a female).
जर एखाद्या स्त्रीचे छायाचित्र असेल तर तुम्ही म्हणू शकता - (व्वा! तू आकर्षक दिसत आहेस!)
c. You look amazing. Great picture!
(तू अप्रतिम दिसत आहेस. छायचित्र छान आहे!)
d. Nice shot! You are a very talented photographer.
(खूप छान छायाचित्र आहे! तू खूप गुणवान छायाचित्रकार आहेस.)
e. That place looks incredible! Amazing picture!
(ते ठिकाण आश्चर्यजनक वाटत आहे! मस्त छायाचित्र!)
2. Wishing on someone's birthday
(एखाद्याच्या वाढदिवसादिवशी शुभेच्छा देणे)
a. Wish you a very Happy Birthday! Have a great day, and a great year ahead.
(तुम्हाला जन्मदिनाच्या खूप-खूप शुभेच्छा! तुमचा दिवस आणि पूर्ण वर्ष छान जावो.)
b. If you are late in wishing: Belated birthday wishes. I am sorry that I missed wishing you yesterday.
जर शुभेच्छा देण्यास तुम्हाला विलंब झाला असेल तर, तुम्ही असे म्हणू शकता:
आपल्या काल झालेल्या जन्मदिनाबद्दल मी तुम्हाला शुभेच्छा देतो. मला माफ करावे कारण मी तुम्हाला काल शुभेच्छा देण्यास विसरलो.
3. Thanking someone
(एखाद्याचे आभार मानणे)
a. Thank you so much for the wishes!
(शुभेच्छा दिल्याबद्दल आपले खूप-खूप आभार!)
b. Thanks a lot for your compliments!
(शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद!)
c. Thank you for your support. It means a lot to me.
(तुमच्या पाठींब्याबद्दल धन्यवाद. हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.)
No comments:
Post a Comment