Words of encouragement: (प्रोत्साहन देण्यासाठी काही वाक्ये)
1. You can do it! (तुम्ही ते करू शकता!)
2. Go for it! (ते करून पहा!)
3. You kept going, even when it was hard. (अवघड परिस्थितीसमोर तू हरला नाहीस)
4. You look so pleased to have done that. (तू ते पूर्ण केल्यावर खूप आनंदी दिसत आहेस)
5. Don't worry about it! (काळजी करू नकोस!)
6. You'll do better next time. (पुढल्यावेळी तू नक्कीच चांगल करशील)
7. It could have gone worse. (परिस्थिती आणखी हाताबाहेर गेली असती)
8. Be positive. (सकारात्मक रहा)
9. Every cloud has a silver lining. (दुर्भाग्याच्या काळ्या ढगांमध्ये आशेचा किरण असतो)
10. Don't give up. (हार मानू नकोस)
11. Practice makes a man perfect! (प्रयत्नांनी मनुष्य परिपूर्ण होतो)
12. You are strong and will get over it. (तू सामर्थ्यवान आहेस आणि तू यातून नक्कीच बाहेर पडशील)
13. Do the impossible. (अशक्य गोष्टी करण्याचा प्रयत्न करा)
14. The sky is the limit. (त्याला अजिबात मर्यादा नाही)
15. Give it a try! (प्रयत्न करून बघ!)
16. Stay strong! (कणखर रहा!)
17. Great! You did it on your own. (छान! तू ते स्वतः केलेस)
No comments:
Post a Comment