Search This Blog

Wednesday, February 24, 2021

महत्वपूर्ण परीक्षेचे पेपर सोडवताना 'या' गोष्टी टाळा

🤓 *महत्वपूर्ण परीक्षेचे पेपर सोडवताना 'या' गोष्टी टाळा!*

🗞️ *Lets Talk | special*             

👉 सखोल अभ्यास करूनही अनेक विद्यार्थी परीक्षेच्या वेळी काही चुका करतात. ज्याचा परिणाम त्यांच्या मार्कावर, करिअर होतो. या चुका वेळीच सुधारणे शक्य आहे. त्यावर एक नजर...  

🧐 *_'या' चुका टाळा_* : 

▪️ वेळेचे नियोजन न करणे. विशेषकरून Language Objective, Written paper याचे नियोजन करा अन्यथा 10-15 मार्कांचा फटका बसू शकतो.

▪️ घाई-घाईत अर्धे वाक्य वाचून लगेच गोल करणे.

▪️ वाचताना गल्लत करणे. जसे कि सत्य नाहीत, असत्य नाही असे वाचण्यात चुकणे

▪️ एखादा प्रश्न कठीण वाटला तर त्याने आत्मविश्वास कमी करून पुढील सोपे प्रश्न पण चुकणे.

▪️ परिक्षेच्या अगोदर 3 दिवसांचे नियोजन नसणे.

▪️ दोन पेपरमधील टाईममध्ये पेपर कसा गेला? याची चर्चा करत बसणे. 

▪️ पेपर दरम्यान पुरेशी झोप न घेणे व जागरण करणे.

📌 आपण वरील चुका वेळीच सुधारून चुकांचे मूल्यमापन केले तर याच पुढेजाऊन नक्की फायदा होऊ शकतो.

🎯

No comments:

Post a Comment