Search This Blog

Wednesday, February 24, 2021

Interview Vocabulary:

Interview Vocabulary:

1. Accomplishment (सिद्धता) = something that has been achieved successfully
(काहीतरी यशस्वीपणे साध्य केले असल्यास)

2. Application (अर्ज) = a formal request to an authority
(एका अधिकारी व्यक्ती/संस्थेला केलेली औपचारिक विनंती)

3. Proficiency (प्राविण्य) = knowledge and skill
(ज्ञान आणि कौशल्य)

4. Skills (कौशल्ये) = Proficiency acquired through training or experience 
(सराव आणि अनुभवातून मिळविलेले नैपुण्य)

5. Goals (उद्दिष्टे) = things you want to accomplish
(ध्येय जे तुम्हाला गाठायचे असते)

6. Aptitude (अभिक्षमता) = a natural talent or ability; quickness in learning
(शिकण्यातील जलदगती, उपजत बुद्धी किंवा क्षमता)

7. Appraisal (मूल्यांकन) = an act of assessing something or someone
(एखाद्या गोष्टीचे किंवा व्यक्तीचे मूल्यांकन करण्याची कृती)
 
8. Increment (वेतनवाढ) = an increase or addition, especially one of a series on a fixed scale
(एखाद्या व्यक्तीच्या ठराविक वेतनतील होणारी वाढ)

9. Offer letter (प्रस्ताव पत्र) = A job offer letter is a document provided by the employer to the employee providing an offer for a job to the employee on selection through recruitment.
(उमेदवार भरतीनंतर उमेदवाराला नियोक्त्याद्वारे दिल्या जाणाऱ्या नोकरीच्या दस्तावेजाला नोकरीचे प्रस्ताव पत्र असे म्हणतात.)
 
10. Appointment letter (नियुक्ती पत्र) = A letter from an organization to someone to say that they have been given a job.
(एखाद्या व्यक्तीची नोकरीसाठी निवड झाल्यावर त्या संस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या पत्राला नियुक्ती पत्र असे म्हणतात.)

No comments:

Post a Comment