5 Ways to ask for directions from someone:
1. Hey, could you please tell me the way to Gandhi circle? I am new to this city and unable to locate it.
(नमस्कार, तुम्ही मला गांधी सर्कलचा रस्ता सांगाल का? मी या शहरात नवीन आहे आणि मी तो पत्ता शोधू शकत नाही.)
2. Hello, could you please guide me to this address?
(नमस्कार, तुम्ही मला या पत्त्यावर कसे जायचे ते सांगाल का?)
3. Hi Neha, this is Rajiv. Thank you for your invite yesterday. I wanted to know the directions for the venue. Could you explain the same to my cousin?
(नमस्कार नेहा, मी राजीव बोलतोय. मला काल आमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद. मला कार्यक्रम स्थळावर कसे यायचे याबद्दल थोडी मदत हवी होती. तुम्ही माझ्या भावाला पत्ता समजावून सांगाल का?)
4. Hey, I think I have taken a wrong turn. I am near the Oberai mall. Could you guide me to your place from here?
(नमस्कार, मला वाटते आहे कि मी चुकीचे वळण घेतले आहे. मी मॉलच्या जवळ आहे. तुम्ही मला इथून तुमच्या जागेपर्यंतचा रस्ता सांगण्यास मार्गदर्शन कराल का?)
5. Hello Ajay, I am on my way to your office. Could you tell me a few landmarks as I am not well aware with the area?
(नमस्कार अजय, मी तुमच्या ऑफिसमध्ये पोहोचण्यासाठी निघालो आहे. तुम्ही मला पत्त्यातील काही महत्त्वाच्या खुणा सांगाल का कारण मला या भागाबद्दल फारशी माहिती नाही.)
No comments:
Post a Comment