7 things to say at an interview: (मुलाखतीमध्ये सांगण्याच्या 7 गोष्टी)
1. I am hard working, and diligent. I do whatever it takes to get the job done, sometimes working 12-hour days if a deadline demands so.
(मी कष्टाळू आणि मेहनती आहे. काम पूर्ण व्हावे म्हणून मी सर्वतोपरी प्रयत्न करतो, जर वेळेत काम पूर्ण करायचे असेल तर मी दिवसातील बारा-बारा तास देखील काम करतो.)
2. I am usually really organized, and plan my day well. In most situations, I am able to deliver on time by effectively managing usual hours at work.
(मी सहसा नियोजनपूर्वक काम करतो आणि माझ्या रोजच्या दिवसाचे वेळापत्रक ठरवतो. जवळजवळ सर्वच प्रसंगांत, कामाच्या ठिकाणी माझे काम मी नेहमीच्या तासांमध्ये प्रभावीपणे पूर्ण करतो.)
3. When it comes to stretched targets, or certain organizational challenges that need extra hours, I am always willing to step in.
(जेव्हा कमी वेळात मोठे लक्ष्य गाठायचे असते किंवा काही विशिष्ट संस्थात्मक आव्हानांसाठी अतिरिक्त वेळ काम करणे आवश्यक असते, अशा गरजेच्या वेळी मी कामासाठी नेहमी तत्पर असतो.)
4. I am very hard working. I do whatever it takes to get the job done, and do not shy away from putting in extra hours if needed.
(मी खूप कठोर मेहनत घेणारा आहे. काम पूर्ण व्हावे म्हणून लागणारे सर्वतोपरी प्रयत्न मी करतो आणि जर जास्त काळ काम करण्याची गरज पडली तर मागे हटत नाही.)
5. I build great relationships with my peers as well as with the customers. My interpersonal skills come in useful in my roles as a sales associate.
(माझ्या सहकारी त्याचबरोबर ग्राहकांशीदेखील मी मैत्रीपूर्ण नाते निर्माण करतो. माझी वैयक्तिक कौशल्ये विक्री सहकाऱ्याच्या भूमिकेत मला कामी येतात.)
6. I am adept at handling chaotic situations. I am organized, and can help bring order to chaos.
(गोंधळ होणारे प्रसंग हाताळण्यात मी निष्णात आहे. मी नियोजनपूर्वक वागतो आणि झालेला गोंधळ संपविण्यात मदत करू शकतो.)
7. I am quite creative, and can really shine when it comes to thinking outside the box.
No comments:
Post a Comment