Search This Blog

Monday, April 12, 2021

9 WhatsApp messages to say Sorry:

9 WhatsApp messages to say Sorry:

1. I regret the delay in reaching your place, there was a lot of traffic today.

(तुमच्या घरी पोचण्यास उशीर झाल्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, आज रहदारी खूप होती.)

2. Forgive me for being so rude. I was very upset at that time.

(इतके उद्धटपणे वागल्याबद्दल मला माफ करा. मी त्यावेळी खूप दु:खी होतो.)

3. I apologize for all the trouble. My train was running late by an hour.

(झालेल्या सर्व गैरसोयीबद्दल क्षमा मागतो. माझी रेल्वे एक तास उशिरा होती.)

4. I am sorry if I hurt you in any manner. I did not intend to.

(मी तुम्हाला कोणत्याही प्रकारे त्रास दिला असेल तर मी माफी मागतो. माझी तशी इच्छा नव्हती.)

5. I am ashamed to say that I lied to you. I am really sorry.

(मला हे सांगताना लज्जास्पद वाटत आहे कि, मी तुमच्याशी खोटे बोललो. मी माफी मागतो.)

6. I am sorry for not being able to make it to the party. I wouldn't have missed it had it not been an emergency.

(समारंभाला येऊ न शकल्याबद्दल मी क्षमा मागतो. जर आपत्कालीन परिस्थिती उद्भवली नसती तर मी समारंभाला येणे चुकविले नसते.)

7. My apologies for misinterpreting things.

(गोष्टींचा चुकीचा अर्थ काढल्याबद्दल माझ्याकडून माफी मागतो.)

8. I still feel guilty about what I said yesterday. Please forgive me.

(काल मी जे म्हणले त्यासाठी मला आता लज्जास्पद वाटत आहे, कृपया मला माफ करा.)

9. I am extremely sorry for the inconvenience. I am at a party right now. Can I call you back?

(झालेल्या गैरसोयीबद्दल क्षमा मागतो. मी आत्ता एका समारंभात आहे. मी तुम्हाला नंतर पुन्हा फोन केला तर चालेल का?)

Key words to remember: Regret, Guilt, Apology, Forgive, Ashamed, Sorry

No comments:

Post a Comment