*4.3 Around the World in*
*Eighty Days*
_Jules Gabriel Verne_
*Plot.*
* precise... careful, meticulous.. अचूक / नेमके
* wager... bet. पैज.
* entire.. complete. पूर्ण.
* companions.... सोबती
* sum..... रक्कम
* warrant... authorization.. अधिकारपत्र.
*integrity.... सचोटी, नेकी.
* strive..... प्रयत्न करणे.
* deadline... अंतिम मुदत.
* charming..... लोभस
सुंदर / आकर्षक.
*Synopsis of the Extract*
* disappointed.... दुःखी
* pout.... दुःखी चेहरा करणे.
* apologise.... क्षमा याचना
करणे / माफी मागणे.
* clergyman.... धर्मगुरू.
* obsessive... झपाटून
जाणारा.
* shove..... ढकलणे
*Chapter XXXIV*
* thunderstruck.... धक्का
बसला.
* heinous..... निंदनीय.
* weep bitterly....
ओक्साबोक्शी रडणे.
* conceal....लपवून ठेवणे.
* errand.... खेपेचा हेतू /
प्रवासाचा उद्देश
* reveal...... प्रकट करणे /
उघड करणे.
* innocence... निष्पापपणा
* portico..... प्रवेशद्वाराची
कमान
* anxious.... अस्वस्थ
* gentleman..... सद्गृहस्थ
* ruined.... उद्ध्वस्त झाला
* fatal... घातक.
* motionless.... स्तब्ध
* apparent... वरकरणी
* resigned.... कटू
परिस्थितीला शरण जाणे
* betrayal..... व्यक्त करणे /
प्रदर्शन करणे
* devoured by.. उद्ध्वस्त
केले
* cherish... बाळगणे / धरून
ठेवणे
* knave.... बदमाश / फसवा
माणूस
* escape... पळून जाणे.
* outlet.... बाहेर पडण्याची
वाट
* forehead...... कपाळ.
* resemblance... योगायोग
* precision..... अचूकता
* parbleu.... भले व्वा.
* fist.... मूठ.
* desserts... मिठाई / प्रसाद.
* descended..... उतरले.
* locomotives... आगगाड्या.
*Chapter XXXV*
* dwellers... रहिवाशी
* provisions... (येथे) वस्तू,
सामान
* domicile... मुक्कामाचे
ठिकाण, घर
* tranquility... शांत,
स्थिरचित्तता
* blundering.... घोडचूक.
* traversed..... पार पाडणे /
ओलांडणे
* foresse....आगाऊ समजणे /
दिसणे
* unarmed.... निशस्त्र
* set apart... राखून ठेवणे
* to resort to.... चा अवलंब
करणे
* expedient... कृती / उपाय.
* narrow... बारीक.
* worthy fellow.....सद्गृहस्थ
* chop..... मांसाचा तुकडा.
* excuse..... माफ करणे
* imperturbable....स्थिरचित्त
अविचलित
* remorse.... पश्चात्ताप /. सदसद्विवेकबुद्धीची टोचणी
* accuse.... दोष देणे.
* irretrievable..... पुन्हा कधीही परत न मिळणारे / भरून न निघणारे
* gratitude.... कृतज्ञता
* pensive..... विचारमग्न /
उदास
* uninhabited.... निर्जन.
* ascended and descended the stairs.... पायर्यांची चढउतार केला.
* ruefully... पश्चात्तापदग्द /
दुःखी
* impassibility ... निर्विकार /
तटस्थ
* in turn.... उलट.
* persecutors....... त्रास
देणारे / क्षळ करणारे
* comfort.... सोय / आराम.
* secure..... सुरक्षित करणे.
* confide.... विश्वासात घेऊन
सांगणे
* bear.... सहन करणे
* with patience..... (येथे)
धीराने
* kinswoman... सहचरी.
* unwonted...... विलक्षण.
* slight..... किंचित.
* rectitude.... ऋजुता /
सचोटी
* noble.... शालीन.
* penetrated....... हृदयाला
भिडला.
* for an instant..... एक
क्षणभर
* summon..... बोलावणे /
पाचारण करणे.
* appeared..... हजर झाला.
* radiant.... तेजस्वी /
उल्हसित
* zenith..... सर्वाधिक / उच्च / आकाशातील अगदी डोक्यावरचा बिंदू.
* genial.... मनमिळाऊ.
*Chapter XXXVI*
* relate... सांगणे.
* transpired.... उघड झाले /
माहीत झाले
* at a premium..... वरची
श्रेणी / उच्च मुल्य
* feverish.... उतावीळ
* multitude...... अनेक /
मोठ्या संख्येने
* impeded...... अडथळे येत
होते
* excitement...... उत्कंठा.
* intelligence..... माहिती.
* regularity....... नियमितता.
* suspend.......... थांबवणे
*Chapter XXXVII*
* enchanted.... आनंदाने.
* like waterspout.... पाणलोटाप्रमाणे / वाहत्या पाण्यासारखे
* fastidious..... अतिकाटेकोर / अतिचोखंदळ
* diminish.... कमी करणे / होणे
* precisely....... तंतोतंतपणे / बरोब्बर.
* unconsciously..... नकळतपणे /
* pecuniary.... आर्थिक.
* meridian...... रेखावृत्त.
* cherish....... मनात बाळगणे.
* grudge........ आकस / अढी
* phlegmatic..... स्थिरचित्त / शांत.
* pardon..... माफ करा
* apprised........ लक्षात आणून दिले / समजले.
* bride..... वधू.
* rapped.... ठोठावला.
* vigorously........ जोरजोरात
* employ.......... ऊपयोग करणे.
* means of conveyance... वाहतुकीची साधने.
* carriages...... घोडागाड्या
* eccentric.......... विक्षिप्त
* marvellous......... अद्भूत
* exactitude...... अचूकता
* long.... प्रदीर्घ.
* weary...... कंटाळवाणा /
थकवणारा
No comments:
Post a Comment