Search This Blog

Monday, March 15, 2021

When you are sending somebody your resume via e-mail, you should write a few lines in the e-mail, specifying your key expertise areas and background, and attach a cover letter. (जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला इ-मेलद्वारे रेझ्युम पाठवत असाल तर त्यात तुमच्या शैक्षणिक अनुभव आणि कार्याक्षेत्राबद्दल लिहा.)Here's a Sample Cover Letter or email:

When you are sending somebody your resume via e-mail, you should write a few lines in the e-mail, specifying your key expertise areas and background, and attach a cover letter. (जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला इ-मेलद्वारे रेझ्युम पाठवत असाल तर त्यात तुमच्या शैक्षणिक अनुभव आणि कार्याक्षेत्राबद्दल लिहा.)

Here's a Sample Cover Letter or email:

Subject: Application for the Assistant Manager post (सहव्यवस्थापक पदासाठी अर्ज)

Dear Mr. Gupta,

My name is Jayesh Yadav, and I'm applying for the position of 'Assistant Manager' that was advertised in the September 12th edition of the Times of India. I have also attached my credentials for your consideration. (माझे नाव जयेश यादव आहे आणि 'सहव्यवस्थापक' या पदासाठीची 12 सप्टेंबर रोजी टाईम्स ऑफ इंडिया मध्ये आलेली आपल्या कंपनीची जाहिरात मी पाहिली होती. मी माझी कागदपत्रे या इ-मेल मध्ये संलग्नकांमध्ये जोडली आहेत.)

As a recent graduate with managerial and administrative experience, I believe that I am a strong candidate for a position at ABC sales corporation. (सध्याच माझे पदवीचे शिक्षण पूर्ण झाले आहे आणि व्यवस्थापनाशी संबंधित माझ्या थोड्या अनुभवावरून मला खात्री आहे कि मी ABC Sales Corporation साठी चांगला उमेदवार म्हणून सिद्ध होईन.)

You specified that you are looking for someone with strong managerial skills. As a B.Com (Hon.) student, a project manager for college events, and the head of my college marketing office, I have become an efficient administrator with a variety of experience. (आपण हे स्पष्टपणे लिहिले होते कि, आपण एका अशा उमेदवाराच्या शोधत आहात जो व्यवस्थापन चांगल्या प्रकारे हाताळू शकेल. एक B.Com (Hon.) चा विद्यार्थी, तसेच कॉलेजच्या मार्केटिंग ऑफिसचा प्रमुख या नात्याने मला व्यवस्थापनाचा चांगला अनुभव आला आहे)

I would highly appreciate an opportunity to discuss further on my candidature. I look forward to hearing from you. (जर आपल्याला वाटत असेल तर नक्कीच माझ्या उमेदवारीबाबत आपल्याशी चर्चा करण्यास मला आवडेल. आपल्या उत्तराची मी वाट पाहीन.)

Regards,
Jayesh Yadav
jayeshyadav@xyz.com | 9876######

No comments:

Post a Comment