Search This Blog

Wednesday, March 31, 2021

मित्रहो, आपली बहुतांश महाराष्ट्रीयन मुलं इंग्लिश वाचनात खूपच मागे आहेत. अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी "तीस दिवसात इंग्लिश वाचन शिका हमखास" हे ब्रीद घेऊन "LET'S READ ENGLISH" हा कोर्स आपल्या सेवेत घेऊन येत आहोत. आणि विशेष म्हणजे कोणतेही शुल्क न घेता आपल्या सेवेत हा कोर्स फ्री उपलब्ध करून दिला जात आहे!!!!!*😊*कशा पद्धतीने हा हमखास इंग्लिश वाचन शिकविणारा कोर्स जॉईन करायचा, त्यासाठी हा व्हिडीओ एकदा अवश्य पहा!!!!*🙏🏻कोर्स इन्स्ट्रक्टर: डॉ. संजय गायकवाड

Lets Read English.

No comments:

Post a Comment

On Saying Please: Explanation in Hindi (Part 1)